
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
Delhi Blast: कारचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, यामध्ये ती फरीदाबादच्या सेक्टर २७ मधील पेट्रोल पंपावर पीयूसी प्रमाणपत्रासाठी थांबताना दिसत आहे. या व्यक्तींची ओळख पटली आहे. ...

राष्ट्रीय :Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
फरिदाबाद पोलिसांनी दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित दुसरी कार शोधून काढली आहे. ही तीच लाल इकोस्पोर्ट कार आहे, जिचा नोंदणी क्रमांक 'DL10CK0458' आहे. ...

राष्ट्रीय :६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; भयानक कट असा झाला अयशस्वी
Delhi Blast : लाल किल्ला स्फोटाच्या तपासात एक महत्त्वाचा खुलासा झाला आहे. संशयित दहशतवादी डॉ. उमर नबी हा ६ डिसेंबर दिल्लीत मोठा बॉम्बस्फोट घडवण्याची योजना आखत होता, असे समोर आले आहे. ...

फिल्मी :देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
एस.एस. राजामौलींच्या 'ग्लोबट्रोटर'मधील प्रियंका चोप्राचा पहिला लूक पाहून चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. ...

तंत्रज्ञान :तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
मित्रांसोबत नवीन मोबाईल फोन, बूट किंवा ट्रॅव्हल पॅकेजची चर्चा करता आणि काही वेळातच त्याच गोष्टीची जाहिरात तुमच्या फोनवर दिसू लागते. हा निव्वळ योगायोग आहे की फोन आपले बोलणे ऐकत आहे? ...

राष्ट्रीय :धक्कादायक! उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, पळाले...
Punjab Police Road Rage: पंजाब पोलीस एस्कॉर्ट जीपने उड्डाणपुलावर निवृत्त लेफ्टनंट जनरल डी. एस. हूडा यांच्या कारला जाणीवपूर्वक धडक दिली. निवृत्त जनरलकडून पोलिसांच्या अरेरावीवर तीव्र संताप व्यक्त. संपूर्ण घटनेचा तपशील. ...

राष्ट्रीय :लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
Bihar Election Axis My India Exit Poll : ॲक्सिसच्या एक्झिट पोलमध्ये राज्यातील मतदारांच्या पसंतीतील तीव्र जातीय ध्रुवीकरण समोर आले आहे. ...

रत्नागिरी :'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
राजापूर तालुक्यात एका ४५ वर्षीय व्यक्तीने पत्नीची जंगलमय भागात नेऊन हत्या केली. त्यानंतर माझ्या पत्नीला भूत गेल्याचे सांगितले होते. पण, तपासात काही वेगळेच समोर आले. ...

राष्ट्रीय :लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
Doctor Terror Module: दिल्लीत एका कारचा स्फोट झाला. त्यानंतर दहशतवाद्यांचं एक नेटवर्क समोर आलं. दहशतवादी संघटनेसाठी काम करणारे हे सगळे डॉक्टर असून, डॉ. आदिलच्या लग्नातच त्यांची बैठक झाली होती. बैठकीच्या अनुषंगानेच लग्नाची तारीख निश्चित केली गेली होती ...

जालना :"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
घातपाताचा सामूहिक कट रचला गेला आहे; मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष घालणे खूप गरजेचे आहे: मनोज जरांगे ...

राष्ट्रीय :'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
Bihar Exit Poll : बिहारमधील मतदान संपले आहे. या निवडणुकीचे निकाल १४ नोव्हेंबर रोजी समोर येणार आहेत. दरम्यान, काल एक्झिट पोलचे आकडे समोर आले. यामध्ये अनेक पोलनी एनडीएचे सरकार येणार असल्याचा अंदाज दिला आहे. ...
